¡Sorpréndeme!

OBC Reservation| सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया | Jayant Patil

2022-07-20 229 Dailymotion

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या बांठिया आयोगानं इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रीपल टेस्टची पूर्तता देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची प्रतिक्रिया...